Satyajeet Tambe : पहिल्यांदा आमदार, पहिल्यांदा विधीमंडळात; पाहा काय म्हणाले सत्यजीत तांबे
Continues below advertisement
अपक्ष आमदार म्हणून विजयी झाल्यानंतर सत्यजीत तांबे प्रथमच अधिवेशनासाठी उपस्थित झालेत... त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी वैभव परब यांनी...
Continues below advertisement