Sushma Andhare : सत्य परेशान हो सकता है, पराजीत नही, 56 वर्षांची परंपरा अखंड राहणार- सुषमा अंधारे

दसरा मेळाव्याला परवानगी दिल्यानंतर ठाकरे गटाकडून जल्लोष करण्यात आलाय. एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सत्य परेशान हो सकता है, पराजीत नही, 56 वर्षांची परंपरा अखंड राहणार- सुषमा अंधारे

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola