Satish Sawant : नितेश राणे हल्लेखोर Sachin Satpute याला मोबाईलवर संतोष परब यांचा फोटो पाठवला
abp majha web team
Updated at:
03 Feb 2022 07:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनितेश राणे यांनी संतोष परबवर हल्ला करणाऱ्या सचिन सातपुतेला व्हॉट्स अपवरुन संतोष परब यांचा फोटो पाठवला होता असा दावा शिवसेना नेते सतीश सावंत यांनी केला आहे.