Satej Patil On Sanjay Mandlik : छत्रपती घराण्याचा अपमान करणाऱ्या संजय मंडलिकांनी माफी मागावी

Continues below advertisement

Satej Patil On Sanjay Mandlik : छत्रपती घराण्याचा अपमान करणाऱ्या संजय मंडलिकांनी माफी मागावी
महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचे शाहू महाराजांवरील वक्तव्य म्हणजे कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचा अपमान  संजय मंडलिक यांनी या वक्तव्यावर तात्काळ माफी मागावी  संजय मंडलिक यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणूनच त्यांच्याकडून अशी वक्तव्य होत आहेत  आपल्यावर एक लाखांचं लीड पडणार हे लक्षात आल्यानंतर त्यांच्याकडून अशी वक्तव्य होत आहेत  या वक्तव्याचा प्राश्चित्त कोल्हापूरची जनता त्यांना देईल मात्र त्याआधी त्यांनी माफी मागावी  आता बाजू सांभाळून घेण्यासाठी प्रवीण दरेकरांकडून जुन्या गोष्टी उकरून काढल्या जात आहेत  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या वक्तव्याची दखल घेऊन याबाबत खुलासा करावा  वैयक्तिक टीकेची सुरुवात आम्ही केली नाही या सगळ्याचा शेवट कोल्हापूरची जनता करेल  सतेज पाटील यांची मागणी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram