Satej Patil on Sambhajiraje : Raju Shetti आणि संभाजीराजे यांच्याशी चर्चा सुरु : सतेज पाटील
Satej Patil on Sambhajiraje : Raju Shetti आणि Sambhajiraje यांच्याशी चर्चा सुरु : सतेज पाटील
स्वराज्य पक्षाने राज्यात एक चांगल वातावरण तयार केलेलं आहे. मराठा आरक्षणासाठी चांगले प्रयत्न संभाजीराजे यांनी केले आहे. वरिष्ठ पातळीवर काही चर्चा सुरु आहे कां हे पाहावं लागेल. महाविकास आघाडी म्हणून घटक पक्ष यांच्यासोबत चर्चा सुरु आहे. राजू शेट्टी आणि संभाजीराजे यांच्यासोबत चर्चा सूरू आहेत.