Satej Patil PC | सत्ताधारी विरोधी पक्षाला इतके का घाबरतात हे आम्हाला कळत नाही - सतेज पाटील

Satej Patil PC | सत्ताधारी विरोधी पक्षाला इतके का घाबरतात हे आम्हाला कळत नाही - सतेज पाटील

 निरीक्षक पदी नेमणूक झाल्यानंतर सतेज उर्फ बंटी पाटील पुण्यातील काँग्रेस भवन मध्ये काँग्रेस भवन मध्ये घेतली आढावा बैठक लोकशाहीसाठी विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षनेता निवडण्याचा निर्णय घेणे गरजेचे महाविकास आघाडीतील मोठा पक्ष म्हणून आम्ही शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचे नाव पाठवले आहे मात्र सत्ताधाऱ्यांकडून त्यावर निर्णय घेतला जात नाही सत्ताधारी विरोधी पक्षाला इतके का घाबरतात हे आम्हाला कळत नाही सत्तेसाठी जे कोणी काँग्रेस पक्षाच्या बाहेर जात आहेत त्यांना आम्ही काय करू शकत नाही मात्र जे राहतील ते निष्ठावंत आणि ते आमचे शिलेदार असतील  दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटना दाबून ठेवण्यासारखी नाही यातील दोषींवर कारवाई व्हावी ही आमच्या पक्षाची भूमिका स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासक राज येऊन तीन वर्षाहून अधिक कालावधी लोटला आहे महापालिकेकडून , जिल्हा नियोजन मंडळाकडून एकाच कामासाठी निधी वापरला जात असल्याचे दाखवले जात आहे त्यामुळे यात गैरव्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे पुढील काळात आम्ही नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू तसेच प्रशासक काळात महानगरपालिकांमध्ये झालेले गैरव्यवहार जनतेसमोर आणू आगामी निवडणुका स्वतंत्र लढायच्या की महा विकास आघाडीच्या माध्यमातून लढायच्या याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल आता मात्र आम्ही संघटनात्मक बांधणी यावर भर देऊ आणि सत्ताधाऱ्यांचा गैरव्यवहार जनतेसमोर आणणार प्रदेशाध्यकांची इच्छा पक्षासाठी वेळ देणाऱ्याना संधी देण्याची आहे त्यानुसार भविष्यात संघटनात्मक बदल होतील

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola