Satej Patil On Samrjeet Ghatge : महायुतीतील तिन्ही चाकाचे नटबोल्ट निघायला सुरुवात झाली
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSatej Patil On Samrjeet Ghatge : महायुतीतील तिन्ही चाकाचे नटबोल्ट निघायला सुरुवात झाली
महायुतीतील तिन्ही चाकातील नटबोल्ट आता निघायला सुरुवात झाली आहे. जनता त्यांचे नटबोल्ट काढणारच आहे. पण हळूहळू एकेक बाजूला झालेले विधानसभा निवडणुकीपर्यंत दिसेल. ही अनैसर्गिक युती लोकांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील मान्य नाही समरजित घाटगे यांच्यामुळे सुरुवात झाली आहे. आता महाराष्ट्रात अनेक विधानसभा मतदारसंघात हे चित्र दिसेल महाविकास आघाडी म्हणून समरजित घाटगे यांचे स्वागत असेल महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक आम्ही लढणार राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणे हेच आमच्यासाठी महत्त्वाचे आहे मुख्यमंत्री शिंदे यांनी फडणवीस यांची कोंडी केलेली आहे कारण समरजित घाटगे यांनीच सांगितले आहे की देवेंद्र फडणवीस यांना सांगूनच निर्णय घेतला के पी पाटील यांच्यासह अनेक जण महाविकास आघाडी सोबत येण्यासाठी तयार आहेत सर्वांशी चर्चा करून आणि मतदारसंघ कोणाकडे जातात यावरच निर्णय घेण्यात येईल