Satej Patil | कोल्हापूरची परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज : पालकमंत्री सतेज पाटील
कोल्हापुरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना सूचना दिल्या.
Tags :
Satej Paatil Sangli Rains Overflow Flood Threat Panchganga River मराठी बातम्या Red Alert Hindmata Waterlogging IMD Rain News Kolhapur News