Satej Patil on Congress Meeting : काँग्रेस आमदारांची आजही विधानभवनात बैठक, सतेज पाटील म्हणाले...

Continues below advertisement

काँग्रेस आमदारांची आजही विधानभवनात बैठक --------- थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात ----- बैठकीला हजर राहण्यासाठी काँग्रेस आमदारांना व्हीप ------- कालही काँग्रेस आमदारांची बैठक, मात्र काही आमदार गैरहजर ------------ आजच्या बैठकीला सर्व आमदार हजर राहणार? --------------- राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram