कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणी लवकरच मारेकऱ्यांपर्यंत पोहोचू : सतेज पाटील
Continues below advertisement
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणी लवकरच मारेकऱ्यांपर्यंत पोहोचू असा विश्वास गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केलाय. गेल्या पाच वर्षात मागे पुढे झाले असेल मात्र आता सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास सुरु असल्याचे पाटील यांनी सांगितलंय.
Continues below advertisement