Satej Patil on BJP : राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिली आहे का? सतेज पाटलांचा सरकारवर निशाणा
समाजातल्या सगळ्या लोकांना एकत्रित घेऊन जाऊ शकतो. आज बेरोजगारीचा प्रश्न महत्त्वाचा आहे. महागाईचा प्रश्न महत्त्वाचा आहे. जातीय तनाव या महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेला आहेत. अशा परिस्थितीमध्ये नोतन प्रदेश अध्यक्ष यांच्या अध्यक्षखाली आज परभणी आज आणि उद्या परभणी पर्यंत चालत जाऊन. एक सद्भावनेचा मेसेज हा महाराष्ट्रातल्या लोकांच्या पुढे ठेवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे. काय वाटत काही जाती तेड असेल धार्मिक तेड निर्माण होण्याचा प्रयत्न झालेला आहे महाराष्ट्रामध्ये नागपूरची घटना असेल परभणीतील घटना असेल नाही कायदा आणि सुव्यवस्था तर पूर्ण कोलमडलेल या राज्यामध्ये दररोज वेगवेगळ्या गोष्टी घडतायत बीड मधला नागपूर मधला विषय असेल कायद्याच राज्य या महाराष्ट्रामध्ये राहिले का अशी शंका आहे.