Satej Patil : भाजपच्या विखारी प्रचाराला कोल्हापूरकरांचं विचाराने उत्तर : सतेज पाटील Kolhapur

भाजपच्या विखारी प्रचाराला कोल्हापूरकरांचं विचाराने उत्तर अशी प्रतिक्रिया सतेज पाटील यांनी दिली आहे. भाजपचा पराभव करणं शक्य आहे हे आम्ही दुसऱ्यांदा दाखवून दिलंय असं देखील ते म्हणाले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola