Satej Patil Kolhapur : सतेज पाटलांना झटका, निवडणुकीपूर्वीच त्यांचे 29 उमेदवार अपात्र
निवडणुकीपूर्वीच सतेज पाटील यांच्या गटाला जबरदस्त झटका बसलाय.... सत्ताधारी गटाकडून घेण्यात आलेल्या हरकतीनुसार सतेज पाटील गटातील 29 उमेदवार अपात्र ठरलेत... यावरून सतेज पाटील संतप्त झालेत, आणि राज्यातील सहकारातील हा काळा दिवस असल्याची टीका त्यांनी केलीय... १२ हजार सदस्य असलेल्या राजाराम कारखान्यावर 28 वर्षांपासून माजी आमदार महादेवराव महाडिक गटाची सत्ता आहे.... आणि सत्तांतरांसाठी सतेज पाटील यांनी रणशिंग फुंकलेत... दरम्यान, 23 एप्रिलला मतदान होणार असून 12 एप्रिल हा अर्ज माघार घेण्याचा अखेरचा दिवस आहे...
Tags :
Candidates Satej Patil Black Day Voting Before Elections Ruling Group Ineligible Rajaram Factory