Satara :'त्या' पत्रकाराला उदयनराजे भोसलेंनी पुष्पगुच्छ दिला! पत्रकाराचा प्रश्न, राजेंची मिश्किल कृती
Continues below advertisement
सातारा : पत्रकाराने उदयनराजे भोसले यांना चंद्रकांत पाटील आणि संजय राऊत यांच्यावर एक सवाल केला आणि उत्तर देण्याऐवजी उदयनराजे भोसलेंनी त्या पत्रकाराला चक्क गाडीतून काढून पुष्पगुच्छ दिला.
Continues below advertisement