Pratapgad | शिवप्रतापदिनानिमित्त प्रतापगडावर विशेष पूजा | सातारा | ABP Majha
छत्रपती शिवरायांच्या शौर्याची गाथा म्हणजे शिवप्रतापदिन... या दिवशी शिवरायांनी अफजलखानाचा वध केला होता. त्यामुळे तिथीनुसार शासनाकडून आज शिवप्रतापदिन साजरा करण्यात येतोय. त्यानिमित्तानं आज सकाळी प्रतापगडावरील देवीची पूजा करण्यात आली. जिल्हा पोलिस प्रमुख तेजेस्वी सातपूते आणि उप जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी पूजा केली.