Satara : साताऱ्याच्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात घुसून पोलिसांची बेदम मारहाण, पोलीस निलंबत

साताऱ्याच्या क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पोलिसांनी मारहाण केलीय.. या मारहाणीत विद्यार्थ्यांना मोठ्या जखमा झाल्या आहेत. यानंतर विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत पोलिसांवर कारवाईची मागणी केली.. आणि त्यानंतर मारहाण करणाऱ्या पोलिसांचं निलंबत करण्यात आलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola