Hornet attack | साताऱ्यातील पाटण तालुक्यात गांधील माशांच्या हल्ल्यात दोन मुलींचा मृत्यू
सातारा : साताऱ्यातील पाटण तालुक्यातील महिंद येथील घटना, गांधील माशांच्या हल्ल्यात दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू , काल घराच्या छतावर खेळत असताना घडलेली घटना , शेजल यादव आणि अनुष्का यादव अशी दोन चिमुकल्यांची नावे, शेजल आठ वर्षाची तर अनुष्का अकरा वर्षाची, गांधील माशांच्या या हल्ल्यात आणखी दोन मुलीसह दोन महिलांही जखमी, दुर्दैवी घटनेने महिंद गाव परिसरात हळहळ