Satara Landslide : पाटण तालुक्यात आंबेघरमध्ये दरड कोसळून चार घरे ढिगाऱ्याखाली
सातारा जिल्ह्यातील कोंडावळे या गावात माळीण सारखी मोठी दुर्घटना काल सायंकाळी घडली. या दुर्घटनेत जवळपास पंचवीस घरं गाडली गेली आहेत. डोंगर तुटल्याचे आणि गावाकडे सरकत येत असल्याचे मोठे आवाज काही ग्रामस्थांना दिसले आणि ही ग्रामस्थ मंडळी घरातून बाहेर पळत सुटली. यामुळं अनेक लोकं या मोठ्या दुर्घटनेतून वाचली. या दुर्घटनेत जवळपास 25 घरं गाडली गेली तर 27 लोक बाहेर काढली. मात्र अद्यापही दोन जण यामध्ये अडकलेले आहेत. यातील एका महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.
Tags :
CM Uddhav Thackeray Maharashtra Monsoon Maharashtra Rain Satara Monsoon Patan Maharashtra Rains Update Monsoon 2021 Mahad Flood Raigad Weather Forecast Ambeghar Landslide