Satara | पसरणी गावात परवानगीविना यात्रा जोमात; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे राज्यातील सर्व यात्रांवर बंदी घालण्यात आलीये.असं असताना साताऱ्यातील पसरणी गावात मात्र यात्रा जोमात सुरू आहे. यात्रेच्या बगाडाला मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केलीये. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून यात्रा सुरु आहे.आता पोलीस यावर काही कारवाई करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणारे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola