CoronaVirus Effect | कोरोनामुळे पाचगणीतल्या काही शाळांना आजपासून सुट्टी

पाचगणीतल्या काही शाळांना आजपासून सुट्टी देण्यात आलीय. तर काही शाळांना लवकरच सुट्टी जाहीर होणार आहे. बहुतांश विद्यार्थी सुट्टीसाठी परदेशात जाण्याची शक्यता आहे. हे विद्यार्थी सुट्टीवरुन परतल्यानंतर त्यांची तपासणी कशी करायची? असा प्रश्न या शाळा प्रशासनासमोर आहे... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola