बहिणीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन गुंडांना एकत्र घेऊन युवकाचा खून झाल्याचा प्रकार साताऱ्यात घडला आहे. ज्यामुळं एकच खळबळ माजली आहे.