Mahabaleshwar | पहिला सूर्योदय पाहण्यासाठी महाबळेश्वरमध्ये व्हिल्सन पाँईंटला पर्यटकांनी गर्दी | ABP Majha

Continues below advertisement
नव्या वर्षाच्या पहिल्या सूर्योदयाचं दर्शन घेण्यासाठी महाबळेश्वरमध्ये व्हिल्सन पाँईंटला पर्यटकांनी गर्दी केली.. आकाश स्वच्छ असल्यामुळे सूर्योदय स्पष्ट दिसत होता.. त्यामुळे सूर्योदयाचा क्षण पर्यटकांनी कॅमेऱ्यात टिपला.. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram