Satara LokSabha : साताऱ्यात महाराजांना शिंदेंचं कडवं आव्हान? उदयनराजे मोदींच्या नावावर मागतायत मतं
Continues below advertisement
सातारा लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीच्या वतीने छत्रपती उदयनराजे भोसले तर महाविकास आघाडीच्या वतीने शशिकांत शिंदे उमेदवार आहेत. सध्या या दोघांचाही गावागावात जाऊन प्रचार सुरू.आहे. या निमित्ताने गाव खेड्यातील लोकांना आपले उमेदवारांबाबत काय वाटतं हे जाणून घेतला आहे आमच्या प्रतिनिधींनी...
Continues below advertisement