Satara Rains | कोयना धरणाचे सर्व दरवाजे साडेतीन फुटांनी उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Satara Rains | राज्यातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असलेलं साताऱ्यातील कोयना धरणाचे सर्व दरवाजे साडेतीन फुटांनी उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान जिल्हात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.