Satara : दोन वर्षांनंतर कावड यात्रेचा उत्साह, शिखर शिंगणापूरच्या कावड यात्रेला सुरुवात
साताऱ्यातील माण तालुक्याच्या प्रसिद्ध अशा शिखर शिंगणापूरच्या कावड यात्रेला आजपासून सुरुवात होतेय. राज्यभरातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कावडी येत असतात. आज सकाळपासूनच 'चेतावनी का डोंगर' या डोंगरावर अनेक कावडी दाखल होऊ लागल्या आहेत.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Satara Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv