
Satara Kas Road:सातारा जिल्ह्यातील कास रस्त्याचं काम युद्धपातळीवर, कास रस्ता खचून अडकलेल्या ST बस
Continues below advertisement
सातारा जिल्ह्यातील कास रस्त्याचं काम युद्धपातळीवर सुरू.. कास रस्ता खचून अडकल्या होत्या एसटी बस .. 'एबीपी माझा'च्या बातमीची प्रशासनाकडून तातडीने दखल
Continues below advertisement