Satara Kaas Dam : सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस, कास धरण 100 टक्के भरलं

Continues below advertisement

सध्या साताऱ्यातील कास धरण १०० टक्के भरल्यामुळे ओसंडून वाहत आहे. कास धरण ओवरफ्लो बघायला सध्या पर्यटकांची पावले साताऱ्याकडे वळतायेत. हे कास धरण संपूर्ण सातारा शहराला पाणीपुरवठा करतं..  सध्या इथलं दृश्यं लोणावळातील भुशी डॅमसारखं दिसू लागलंय 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram