Satara Jawan Ind vs Pak : सॅल्यूट! हळदीच्या अंगाने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी साताऱ्याचा जवान बॉर्डवर

Satara Jawan Ind vs Pak : सॅल्यूट! हळदीच्या अंगाने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी साताऱ्याचा जवान बॉर्डवर

सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो साताऱ्याने अनेक जवान भारत मातेच्या संरक्षणासाठी दिले आहेत. भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाले असल्याने सुट्टीवर असलेले सर्व जवानांना तत्काळ बोलवण्यात आले आहे.. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात असलेल्या काळेवाडी गावातील प्रसाद काळे या जवानाचे नुकतेच लग्न झाले आणि युनिट मधून फोन आला अन् हळदीच्या ओल्या अंगाने तो ऑपरेशन सिंदूर साठी सीमेवर रवाना झाला आहे.. त्याच्या पत्नीने  स्वतःच्या आनंद पेक्षा देशाच्या सुरक्षेला प्राधान्य देत पहिली देश सेवा आणि नंतर कुटुंब असे सांगत प्रसादला  देशसेवेसाठी जाण्यास परवानगी दिली.या जवान प्रसाद काळे यांच्या कुटुंबाशी बातचीत केली आहे 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola