Satara Crime : औंदामध्ये दरोड्याच्या आरोपातील 5 आरोपींचं तुरुंगातून पलायन ABP Majha
Continues below advertisement
साताऱ्याच्या औंदामध्ये दरोड्याच्या आरोपाखाली पोलिसांच्या ताब्यात असलेल्या ५ आरोपींनी पलायन केलयं. दरोड्याच्या आरोपाखाली हे पाचही आरोपी पोलिसांनी पकडले होते. मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देत या आरोपींनी चक्क तुरुंगातूनच पळ काढलाय. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला जातोय. सचिन भोसले, राहुल भोसले, अजय भोसले, अविनाश भोसले आणि होमराज भोसले अशी या पाच आरोपींची नावं असून पोलीस त्यांचा शोध घेतायत.
Continues below advertisement