Satara Bus: पसरणी घाटात बसला मोठी आग, सर्व प्रवासी सुखरुप ABP Majha
abp majha web team
Updated at:
20 Feb 2022 08:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसातारा जिल्ह्यातल्या पसरणी घाटात एका बसला आग लागली.. या आगीत बस जळून खाक झालीय.. वाई महाबळेश्वर मार्गावर ही घटना घडलीय. बसमधील प्रवासी वेळेत बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला.. या आगीत सर्व प्रवाशांचं साहित्य जळून खाक झालंय..