Coronavirusमुळे साताऱ्याची अश्विनी पाटील वुहानमध्ये अडकली, मायदेशात परतण्यासाठी आर्जव | ABP Majha
Continues below advertisement
सध्या चीनमध्ये कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातलाय. या व्हायरसने हजाराहून अधिक चिनी नागरिकांचा बळी घेतला असतानाच साताऱ्यातील अश्विनी पाटील ही तरुणी चीनमधील वुहानमध्ये अडकलीय. सोशल मीडियावर व्हीडिओ पोस्ट करून तिने मायदेशी परतण्याची इच्छा व्यक्त केलीय.
Continues below advertisement