Satara : फलटणमध्ये ऊसाची अवजड वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा अपघात ABP Majha
abp majha web team
Updated at:
09 Nov 2021 09:43 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसातारा जिल्ह्यातल्या फलटणमध्ये ऊसाची अवजड वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालं नाहीए. कपलिंग तुटल्याने ट्रॉली उतारावरुन अचानक खाली आली. पण यावेळी ट्रॉली विजेच्या खांबाला धडकल्याने मोठा अनर्थ टळला.