Satara Accident : कास पठारावरून साताऱ्याला जाताना यवतेश्वर घाटात भीषण अपघात

Continues below advertisement

Satara Accident : कास पठारावरून साताऱ्याला जाताना यवतेश्वर घाटात भीषण अपघात साताऱ्यातील यवतेश्वर घाटात भरधाव वेगानं जाणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात झाला आहे. एका हॉटेलच्या सीसीटीव्ही मध्ये हा अपघात चित्रित झालाय. कास कडून साताऱ्याच्या दिशेने ही स्कॉर्पिओ गाडी भरधाव वेगाने जात होती मात्र चालकाचे नियंत्रण सुटल्याने बाजूच्या कठड्यावर ही गाडी जावून आदळली त्यामुळे पुढचा मोठा अनर्थ टळला.हा स्कॉर्पिओ चालक या अपघातानंतर न थांबता निघून गेल्याचे नेमकं या अपघातात कोण किती जखमी झाले आहे हे समजू शकले नाही .मात्र या चालकावर भरधाव वेगाने गाडी चालवल्या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram