Sasoon Hospital Special Report : ससुनमधील प्रकरण कसं उघडकीस आलं? एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट

Continues below advertisement

 पुण्यातील ससून रुग्णालयातील डॉक्टर बेवारस रुग्णांवर उपचार करून रात्रीच्या वेळी निर्जनस्थळी सोडून येत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रितेश गायकवाड आणि दादासाहेब गायकवाड यांनी हा व्हिडिओ समोर आणून ससुन रुग्णालयातील डॉक्टर बेवारस रुग्णांना रात्री गुपचूप निर्जनस्थळी सोडून देत असल्याचा आरोप केलाय. ‌   ज्यांनी हा सगळा ससून रुग्णालयातील डॉक्टरांचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram