Special Report Diwali Sarasbaug Threat : 'धमक्या आल्या, पण दिवाळी पहाट रद्द नाही' आयोजकांचा निर्धार

Continues below advertisement
सारसबाग (Sarasbaug) येथील दिवाळी पहाट कार्यक्रम, आयोजक, हिंदुत्ववादी संघटना आणि पोलिस यांच्यातील वाद चर्चेत आहे. आयोजकांनी 'धमक्या आल्या, पण दिवाळी पहाट रद्द नाही' असं ठामपणे सांगितलं. सोशल मीडियावरून धमक्या आल्याचा आयोजकांचा दावा, तर Patitpavan संघटनेनं 'आमचा विरोध जिहादी प्रवृत्तीला, कार्यक्रमाला नाही' अशी भूमिका मांडली. पोलिसांनी आयोजकांना आश्वासन दिल्यानंतर कार्यक्रम होणार आहे. गेल्या काही वर्षांत सारसबाग परिसरात हिंदू-मुस्लिम तणाव, बांगलादेशी-रोहिंग्या उपस्थितीचे आरोप, मंदिर परिसरात मांसाहार, आणि नमाज पठण प्रकरणामुळे वातावरण तापलं आहे. यावर्षी बकरी ईदला सारसबाग बंद ठेवण्याचा निर्णयही गाजला. या वादाचा महापालिका निवडणुकांशी संबंध आहे का, यावरही चर्चा सुरू आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola