Sarangi Mahajan on Dhananjay Munde : धनंजय मुंडेंनी माझी जमीन बळकावली;सारंगी महाजनांचा गंभीर आरोप

Continues below advertisement

Sarangi Mahajan on Dhananjay Munde : धनंजय मुंडेंनी माझी जमीन बळकावली;सारंगी महाजनांचा गंभीर आरोप
- मंत्री धनंजय मुंडे यांनी माझी जमीन हडप केली यासंदर्भात मुख्यमंत्री यांनी मला आज भेटण्याची वेळ दिलेली आहे - गोविंद मुंडे त्यांचा नोकर आहे त्याने धाक दाखवून त्याने रजिस्टरी केली - जोपर्यंत सह्या करत नाही तोपर्यंत परळीतून सोडणार नाही अशी धमकी दिली - प्रवीण महाजन जाऊन दहा वर्ष झाले तरी ही आमच्या जमिनीवर डोळा आहे - को-या कागदावर सह्या घेतल्या आणि नंतर विसार पावती मला पाठवली  - ⁠ धनंजय मुंडे यांच्या माणसांनी मला परळी मध्ये बोलून कोऱ्या कागदावरती सह्या घेतल्या. जोपर्यंत सह्या देत नाही तोपर्यंत परळीतून जाऊ देणार नाही अशी धमकी मला दिली होती - ⁠धनंजय मुंडे यांच्या घरी नोकर आहे त्याच्या नावावर ही जमीन करण्यात आली - ⁠साडेतीन करोड रुपयांची जमीन फक्त २१ लाखात घेतली - तीन दिवसांत सातबारा ही त्यांनी बदलला - गोविंद मुंडे, त्याची सुन आणि दशरथ साठे यांच्या नावावर केली आहे - यानंतर धनंजय मुंडे यांना मी भेटले त्यानंतर ते टाळाटाळ करायला लागले - आणि म्हटले की मामी तुझा फोलोअप कमी पडला - मी धनंजय मुंडे यांना हाॅस्पिटलमध्ये भेटायला गेले त्यावेळी तो म्हणाला की मामी काळजी करु नको परळीत कुठलंही जमीन विकली तर ती मला कळते - नंतर कळल की मी चोराकडेच आलेय - वाल्मीक कराड यांची भेट झाली नाही मात्र त्याची माणस होती ती - मी आज सकाळी अजित पवार यांचीही भेट घेतली आहे शरद पवारांची सुद्धा भेट घेऊन त्यांना हा विषय सांगितलाय आता मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे - यामध्ये पंकजा मुंडे यांचाही हात आहे

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram