Santosh Parab : Nitesh Rane यांना शुक्रवारपर्यंत अटकेतून दिलासा, अटक न करण्याची राज्य सरकारची ग्वाही

Continues below advertisement

भाजप आमदार नितेश राणेंना पुढील सुनावणीपर्यंत म्हणजेच येत्या शुक्रवारपर्यंत अटकेपासून दिलासा मिळालाय. पुढील सुनावणीपर्यंत नितेश राणेंना अटक न करण्याची ग्वाही राज्य सरकारनं उच्च न्यायालयात दिलेय. संतोष परब हल्ल्याप्रकरणी त्यांच्या अटकपूर्व जामीनावर आज हायकोर्टात सुनावणी झाली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram