Santosh Juvekar Ganpati : कोरोना काळानंतर संतोष जुवेकर पुन्हा गणपती मंडळात, आठवणींना दिला उजाळा
abp majha web team
Updated at:
05 Sep 2022 06:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबाप्पा माझ्या गल्लीतला या विशेष कार्यक्रमात आज आपण ज्या कलाकाराला भेटणार आहोत त्याच्यासाठी त्याचं मंडळ म्हणजे पहिला रंगमंच आणि इथेच त्याला पहिली शाबासकी मिळाली आणि स्टेजवरचा आत्मविश्वासही. मंडळातल्या लोकांचं मनोरंजन करण्याची जबाबदारीही त्याचीच असायची.