Sandeep Deshpande: संदीप देशपांडेंसह संतोष धुरीही निसटले ABP Majha

मनसे नेते संदीप देशपांडेंची पोलिसांच्या हातावर तुरी, ताब्यात घेण्यासाठी दाखल झालेले पोलीस रिकाम्या हाती.  संदीप देशपांडे यांच्यासह संतोष धुरीही निसटले. काही मनसे पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola