Santosh Deshmukh son : संतोष देशमुखांचा मुलगा, पुतण्या सदाभाऊंच्या शाळेत, टाळ्या वाजवून स्वागत
Santosh Deshmukh son : संतोष देशमुखांचा मुलगा, पुतण्या सदाभाऊंच्या शाळेत, टाळ्या वाजवून स्वागत
बीड मधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या मुलाच्या शिक्षणाचा संपूर्ण भार आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उचलला आणि आता जे सांगलीमध्ये एस के इंटरनॅशनल स्कूल आहे सैनिक स्कूल आहे या ठिकाणी संतोष देशमुख यांचा चिरंजीव विराज आणि धनंजय देशमुख यांचा चिरंजीव सत्यजीत या दोघांचही ऍडमिशन झालेल आहे. दोघही एकाच वर्गामध्ये आहेत आणि या ठिकाणी आल्यानंतर ज्यावेळी सदाभाऊ खोत हे देशमुख कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेले होते त्याचवेळी. यांनी सांगितलं होतं की या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी माझ्याकडे सोडा, माझ्याकडे या दोन्ही मुलांना आणून सोडा मी त्यांच्या शिक्षणाची आणि तिथून पुढची सगळी जबाबदारी आहे तो घेतो. त्यानंतर काही दिवसांपूर्वी यांचे जे धनंजय देशमुख असतील या ठिकाणी आले, त्यांनी सगळी पाहणी केली, या मुलांना या ठिकाणी एक दिवस ठेवलं, त्यांना हे स्कूल आवडल्यानंतर मग या ठिकाणी प्रवेश घेण्याच निश्चित करण्यात आलं आणि आता या दोघांचही जंगी स्वागत आहे ते केलं, प्रवेशद्वारापासूनच या ठिकाणी स्वागत केलेल आहे आणि वर्गामध्ये ज्या आलेत त्यामध्ये त्यावेळी देखील. ल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी या दोन्ही विद्यार्थ्यांचा ते स्वागत केलेला आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांनी यांचे आभार देखील मानलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्याशी आपण बोलूया. तुम्ही दोघेही या ठिकाणी प्रवेश तुम्हाला मिळालेला आहे. तुझी काय पहिली प्रतिक्रिया? तुला काय व्हायच आहे पुढे? मला मोठोन इंजिनियर व्हायच आहे आणि माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहेत. आणि आम्हाला या शल्याबद्दल सदाभाऊ खोजचे खूप खूप आभार तुम्हाला. येण्या संदर्भातली कशी माहिती मिळाली किंवा काय झालं होतं? भाऊ जेव्हा आमच्या गावाकडे भेट देण्यासाठी आले तेव्हाच ते म्हणाले आम्हाला दोघांला एस के इंटरनॅशनल स्कूलवर ते प्रवेश देणार पण गाव इतक्या लांब आणि तुम्ही दोघे इतक्या लांब आता शिक्षणासाठी आलेला आहात काय नेमकं वाटतय आम्हाला आमच्या वडिलाचे स्वप्न पूर्ण करायचे आहे यामुळे आम्ही इतक्या दूर आई वडिलांना सोडून आलो सतेज देखील आहे. याच्या चुलत्यांच स्वप्न आहे ते पूर्ण करायच आहे आणि म्हणूनच आम्ही घरापासून इतक्या लांब या ठिकाणी राहिलेलो आहे आणि ज्या सदाभाऊ खोत यांनी या ठिकाणी आम्हाला ऍडमिशन दिलं, प्रवेश दिला, आमची सगळी जबाबदारी उचलली त्यांचे देखील आभार या ठिकाणी त्यांनी मानले.