Santosh Deshmukh Case Update : CID ने Vishnu Chate च्या कस्टडीसाठी केला कोर्टाकडे अर्ज
Santosh Deshmukh Case Update : CID ने Vishnu Chate च्या कस्टडीसाठी केला कोर्टाकडे अर्ज
दरम्यान पवनचक्की प्रकल्पाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या विष्णू चाटेची आता न्यायालयीन चौकशीही होणार आहे. हत्या प्रकरणात चौकशी करण्यासाठी त्याची कस्टडी मिळावी यासाठी आज त्याला कोर्टापुढे हजर केलं जाईल. सीआयडीने तसा कोर्टाकडे अर्ज केलाय. संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात विष्णू चाटेचा सहभाग काय याचा तपास करण्यासाठी सीआयडी त्याला पुन्हा आपल्या कस्टडीत घेणार आहे.