Santosh Deshmukh Case | संतोष देशमुख केसप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनाही सहआरोपी करा
Continues below advertisement
Santosh Deshmukh Case | संतोष देशमुख केसप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनाही सहआरोपी करा
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण हे फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवावं अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे. संतोष देशमुख यांची हत्या दुर्दैवी आहे. विरोधक हे बीडचा बिहार झालाय असं बोलत आहेत, पण महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच असे गुन्हे आणि घटना घडतात. त्यामुळे बीडला बदनाम करू नये, असं देखील धनंजय मुंडेंनी म्हटलं. धनंजय मुंडेंनी कोणावरही नाव न घेता विरोधक म्हणत टोला लगावला. दुसरीकडे भाजप नेत्या व आमदार पंकजा मुंडे यांनीही अशी वेळ जिल्ह्यात पुन्हा येऊ नये अशी प्रतिक्रिया दिली.
Continues below advertisement