Santosh Bangar On PM Narendra Modi : मोदी पंतप्रधान झाले नाहीत तर भर चौकात फाशी घेईन - संतोष बांगर

Continues below advertisement

Santosh Bangar On PM Narendra Modi : मोदी पंतप्रधान झाले नाहीत तर भर चौकात फाशी घेईन - संतोष बांगर
हिंगोलीतील कळमनुरीचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर वेगवेगळ्या कारणांमुळे वादात सापडत असल्याचं पाहायला मिळतंय.. पण आता संजय बांगर वादात नाहीत, तर स्वतःच दिलेल्या चॅलेंजमुळे चर्चेत आले आहेत. 2024 च्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी पंतप्रधान झाले नाहीत तर भरचौकात फाशी घेईल, असं चॅलेंज संतोष बांगर यांनी दिलंय.... याआधीही त्यांनी मिशी काढण्याचं चॅलेंज दिलं होतं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram