Pandit Shivkumar Sharma Death : जगविख्यात संतूरवादक कालवश, पंडित शिवकुमार शर्मा यांचं निधन
abp majha web team
Updated at:
10 May 2022 04:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचं मुंबईत ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन, वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. संतूरला जगभरात लोकप्रिय करणारा स्वर शांत.