Aashadhi Wari : ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवड तर तुकोबांची पालखी लोणी काळभोरच्या दिशेने मार्गस्थ
Continues below advertisement
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पुण्यातील नाना पेठ विठ्ठल मंदिरातून लोणी काळभोरच्या दिशेने प्रस्थान, संत तुकारामांची पालखी आज लोणी काळभोरमध्ये असणार मुक्कामी.
Continues below advertisement