Sangli Protest : सांगलीत मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात आंदोलन करणाऱ्या 13 जणांवर गुन्हे दाखल ABP Majha
Continues below advertisement
सांगलीतल हरभर रोड येथे काल मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात आंदोलन करणाऱ्या १३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हे दाखल करण्यात आलेल्या १३ जणांमध्ये १० भाजपचे पदाधिकारी तर३ सामाजिक कार्यकर्त्ये असल्याचं समोर आलं आहे.
Continues below advertisement
Tags :
CM Uddhav Thackeray Latest Marathi News Abp Majha Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Sangli Flood Sangli ABP Majha ABP Majha Video Sangli Protest