
Sanjay Gaikwad Car Washing : पोलीस कर्मचाऱ्याने मानवतेच्या दृष्टिकोनातून गाडी साफ केली,
Continues below advertisement
Sanjya Gaikwad Car Washing : पोलीस कर्मचाऱ्याने मानवतेच्या दृष्टिकोनातून गाडी साफ केली,
आ.संजय गायकवाड बाईट्स
माझ्या संरक्षणासाठी असलेल्या पोलिसाने बाहेर हॉटेलवर काहीतरी नाश्ता केला व प्रवासादरम्यान त्या पोलीस कर्मचाऱ्याला उलटी झाली त्यामुळे गाडी संपूर्ण भरली होती व घाण झाली होती , तर गाडी धुण्यावरून ड्रायव्हर व त्या पोलीस कर्मचाऱ्याचा वाद झाला व ड्रायव्हर ने त्या पोलीस कर्मचाऱ्याला म्हटल की तू उलटी करून गाडी खराब केली तूच गाडी धुवून दे....म्हणून त्या पोलीस कर्मचाऱ्याने मानवतेच्या दृष्टिकोनातून गाडी साफ केली , यात काहीही गैर नाही. आम्ही त्याला गाडी साफ करण्याचं सांगितलं नाही.
Continues below advertisement