Sanjog Waghere - Ajit Pawar : लग्न सोहळ्यात अजित पवार आणि संजोग वाघेरे एकाच मंचावर

Continues below advertisement

Sanjog Waghere - Ajit Pawar : लग्न सोहळ्यात अजित पवार आणि संजोग वाघेरे एकाच मंचावर मविआचे उमेदवार संजोग वाघेरेंनी घेतला अजित पवारांचा आशिर्वाद, पिंपरीतील लग्न सोहळ्यात अजित पवार आणि संजोग वाघेरे एकाच मंचावर, खेळी - मेळीचं राजकीय संस्कृती जपण्यासाठी अजितदादांचे आशीर्वाद घेतले, संजोग वाघेरेंची प्रतिक्रिया. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram