Sanjaykaka Patil : सांगलीला पाणी न दिल्यास राजीनामा देणार...संजयकाका पाटलांचं मोठं वक्तव्य
Continues below advertisement
सांगली जिल्ह्याला वेठीस धरण्यासाठी काही लोक काम करताय, खासदार संजयकाका पाटील यांची मंत्री शंभूराज देसाईंवर टीका, तर कोयना धरणातून सांगलीच्या हक्काचं पाणी न सोडण्याबाबतचा विषय पेटला.
Continues below advertisement