Sanjaykaka Patil : Jayant Patil यांचा लवकरच भाजपात प्रवेश, तसा भाजपाच्या होकायंत्रांचा इशारा आहे

एकीकडे इंडियाच्या बैठकीची जोरदार तयारी सुरू असतानाच, सांगलीचे भाजपा खासदार संजयकाका पाटील यांनी एक मोठा दावा केलाय. जयंत पाटलांचा लवकरच भाजपात प्रवेश होईल, असं वक्तव्य संजयकाका पाटील यांनी केलंय. त्याचसोबत, भाजपाचा होकायंत्राचा इशारा असल्याचंही संजयकाका पाटील म्हणालेत. संजयकाका पाटलांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola